Beneficiary Log-in:    
Google
विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! एसडी-सीड शिष्यवृत्ती 2021 जाहीर: शिष्यवृत्ती- २०२१ जाहीर करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे. २०२० चे लाभार्थी दि. १५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान www.sdseed.in द्वारे ऑनलाईन अर्ज भरू शकतात. काही अडचण असल्यास एसडी-सीड कार्यालयास भेट द्यावी किंवा ०२५७-२२३५२५४ या क्रमांकावर संपर्क करावा. आपणास खूप शुभेच्छा.