करिअर मार्गदर्शन, ज्ञानकोष आणि विद्यार्थी मूल्यमापन कार्यक्रम
- एसडी-सीड विद्यार्थ्यांना वैयक्तिक बलस्थाने, कमकुवतपणा आणि त्याची आवड यावर आधारित योग्य करिअर ध्येयांच्या निवडीसाठी उपलब्ध करिअर पर्यायांवर केंद्रित मार्गदर्शन प्रदान करते ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढतात
- एसडी-सीड ज्ञानकोष या विभागात समुपदेशकांची यादी, करिअर पर्याय आणि स्पर्धात्मक आणि सार्वजनिक परीक्षांबद्दल माहिती आहे. (https://sdseed.in/info)
- इयत्ता आठवी व त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम असून ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा बौद्धिक व नैसर्गिक कल यांची तपासणी केली जाते. तसेच त्यांची बलस्थाने, उणिवा आणि आवड पातळी ओळखण्यास मदत होते यामुळे त्यांचे कौशल्य विकसित होण्यासाठी आणि संतुलित राहण्यासाठी तसेच पुढे योग्य करिअर निवडीसाठी या कार्यक्रमाची मदत होते.
Read More