Beneficiary Log-in:    
स्कॉलरशिप संबधी घोषणा: "विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! SD-SEED शिष्यवृत्ती 2026 जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे !! 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत www.sdseed.in या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज भरता येतील. काही अडचण आल्यास, कृपया SD-SEED कार्यालयाला भेट द्या किंवा 0257 2235254 वर कॉल करा. आपणास खूप शुभेच्छा."  

एसडी-सीड व्हॉट्सअँप सुविधा :

९३२५६८९२४४

ध्येय :

  • लाभार्थी व एसडी-सीड यांच्यात योग्य परस्पर संबंध प्रस्थापीत करणे.
  • विद्यार्थ्यांना अपेक्षित विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन करणे. जेणेकरून त्यांना सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

उद्देश:

  • विद्यार्थ्यांना विविध प्रयोजनांच्या प्रसंगी शुभेच्छा देणे.
  • करियर मार्गदर्शनासाठी लाभार्थ्यांसोबत सुसंवाद होणे व मार्गदर्शन करणे.
  • लाभार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात जाणून घेणे.
  • आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियांविषयी अद्ययावत माहिती प्रदान करणे.
  • लाभार्थ्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण करणे.