Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

एसडी-सीड अभ्यासिका

 

शिकण्याची संस्कृती वाढविणे आणि विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक ध्येय साध्य करण्यास पाठिंबा देण्यासाठी, एसडी-सीड ने एक अत्याधुनिक अभ्यासिका स्थापन केली आहे. अभ्यासिका शहराच्या मध्यवर्ती भागात स्थित असून सकाळी ७ ते रात्री ११ यावेळत खुली असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरण प्रदान करते.

एसडी-सीड अभ्यासिका उपलब्ध सुविधा
  • १) सी.सी.टी.व्ही.कॅमेरा
  • २) आरओ शुध्द पिण्याचे पाणी
  • ३) निशुल्क वायफाय सुविधा
  • ४) कुशन चेअर
  • ५) मुलींकरिता स्वतंत्र बसण्याची व्यवस्था
  • ६) निशुल्क पार्किंग व्यवस्था
  • ७) मुलां-मुलींसाठी स्वतंत्र शौच्छालय
  • ८) इन्व्हर्टर द्वारे लाईट सुविधा
  • ९) चार्गीन पॉइंट
  • १०) कमीत कमी सुविधा शुल्क
  • ११) शारीरिक अपंग, एकल पालक विद्यार्थ्यांना ५० % सवलत

Back