Beneficiary Log-in:    
१२वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन!: आपण अफाट मेहनतीने परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. आपल्या यशाचा आलेख सतत वाढत जावो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 

आमचॆ कार्यक्रम:

एसडी-सीड विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि इतर कार्यक्रमांसह अशा पोषक वातावरणाची निर्मिती करीत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक ध्येय सहजरित्या साध्य होण्यास मदत होईल आणि ह्यासाठी एसडी-सीड सर्व हितधारकांच्या समग्र सक्रिय समुदायाची बांधणी करीत आहे.

१. मातोश्री प्रेमाबाई जैन उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना

२. दत्तक शिष्यवृत्ती योजना

३. लाभार्थी हिताचे कार्यक्रम

४. करिअर मार्गदर्शन

५. प्रशिक्षण कार्यक्रम

६. उद्योजक विकास कार्यक्रम

७. स्मार्ट गर्ल कार्यक्रम

८. एसडी-सीड अभ्यासिका

९. माजी लाभार्थी मेळावा

१०. समर इंटर्नशिप

११. आगामी नियोजित उपक्रम

१२. आव्हाने व पुढील प्रक्रिया