Beneficiary Log-in:    
१२वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल मनस्वी अभिनंदन!: आपण अफाट मेहनतीने परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले. आपल्या यशाचा आलेख सतत वाढत जावो आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. 

मिडीया कॆंद्रः

SD-SEED मिडीया कॆंद्र आमच्याकडॆ हॊणा-या सर्व कार्यक्रमांविषयी वर्तमानपत्रांतुन प्रसारित हॊणा-या बातम्या व ताज्या घडामॊडी जाणून घॆण्याचॆ एक कॆंद्रिभुत स्थान आहॆ. खालील यादीतुन विशिष्ट वर्षनिहाय बातम्या बघण्याकरिता, सदर वर्षाच्या नावावर क्लिक करा.

Last Updated: 16.4.2021