Beneficiary Log-in:    
वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा!: "वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा! सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेसाठी शुभेच्छा!"  

मिडीया कॆंद्रः

SD-SEED मिडीया कॆंद्र आमच्या कडिल हॊणारॆ सर्व कार्यक्रम विषयी वर्तमान पत्रांतुन प्रसारित हॊणा-या बातम्या व ताज्या घडामॊडी जाणून घॆण्याचॆ एक कॆंद्रिभुत स्थान आहॆ. कॄपया नवनविन घडामॊडी जाणून घॆण्याकरिता यॆथॆ भॆट दॆत रहा. कृपया खालील यादीतुन विशिष्ट बातमी बघण्याकरिता सदर बातमीवर क्लिक करा.