एसडी-सीड व्हॉट्सअँप सुविधा :
- लाभार्थी व एसडी-सीड यांच्यात योग्य परस्पर संबंध प्रस्थापीत करणे.
- विद्यार्थ्यांना अपेक्षित विषयांवर वेळोवेळी मार्गदर्शन करणे. जेणेकरून त्यांना सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.
उद्देश:
- विद्यार्थ्यांना विविध प्रयोजनांच्या प्रसंगी शुभेच्छा देणे.
- करियर मार्गदर्शनासाठी लाभार्थ्यांसोबत सुसंवाद होणे व मार्गदर्शन करणे.
- लाभार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंदर्भात जाणून घेणे.
- आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियांविषयी अद्ययावत माहिती प्रदान करणे.
- लाभार्थ्यांमध्ये वैचारिक देवाणघेवाण करणे.