Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

आव्हाने व पुढील प्रक्रिया

सर्वोत्तम कार्य

  • शिष्यवृत्ती अर्जांची काटेकोर छाननी
  • मार्गदन व मेंटॉरशिपच्या मदतीने विद्यार्थ्यांचा शिक्षण सोडण्याचा दर कमी करणे
  • प्रशिक्षणापूर्वी व प्रशिक्षणानंतरचे मूल्यमापन
  • अतिरिक्त सवलतींसाठी कोचिंग क्लासेस व पुस्तक विक्रेत्यांशी करार (MoU)
  • व्यावहारिक अनुभव व ऑन-द-जॉब ट्रेनिंगसाठी संस्थांमध्ये इंटर्नशिप
  • दात्यांसाठी दत्तक विद्यार्थ्यांचे प्रगती अहवाल

पुढील प्रक्रिया

  • पालक-शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील परस्पर संवादासाठी उत्तम इको-सिस्टम तयार करणे
  • AI शिक्षणावर लक्ष केंद्रित करून प्रशिक्षण दिले जाणार
  • पालकांना सक्रिय भूमिका बजावण्यासाठी प्रोत्साहित करणे
  • विद्यार्थ्यांना समुपदेशन करून उच्च शिक्षणाचे महत्त्व वाढविणे
  • व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांशी संबंध ठेवणे
  • परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शैक्षणिक मेळावे घेणे
  • प्लेसमेंट सेल विकसित करून नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे.

आव्हाने

  • मोबाईल क्रमांक आणि ठिकाण वारंवार बदलल्यामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क तुटणे
  • इंग्रजी, संगणक व रोजगारक्षम कौशल्यां मध्ये असलेली दरी
  • आर्थिक तणावामुळे शिक्षणावर होणारा परिणामकरिअर
  • मार्गदर्शनासाठी पालकांचा मर्यादित अनुभवविद्यार्थ्यांच्या
  • आर्थिक गरजा आणि जबाबदाऱ्यांमुळे इंटर्नशिपवर होणारा परिणाम

Back