उद्योजक विकास कार्यक्रम
उद्योजक विकास कार्यशाळेत नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या प्रक्रियेविषयी तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी यासंबंधी माहिती देण्यात येते. कार्यशाळेत खालील गोष्टी समाविष्ट आहेत:
- उत्पादन माहिती आणि बाजार सर्वेक्षण कसे मिळवायचे
- विविध सरकारी मदत योजनेच्या मदतीने व्यवसाय कसा सुरू करावा
- सरकारी कर्ज आणि अनुदान योजना
- स्मॉल स्केल उद्योगांची नोंदणी करण्याची प्रक्रिया
- परवाने आणि वैधानिक आवश्यकता (Licenses & Statutory Requirements)
- व्यवसाय प्रस्ताव तयार करणे
- विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या संधींबद्दल गहन ज्ञान मिळविण्यासाठी उद्योजकांशी संवाद.
Back