Beneficiary Log-in:    
No News/ Info available.

प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन (३० एप्रिल २०२५ पर्यंत )

प्रशिक्षण विषय

आयोजित कार्यक्रमांची संख्या

कौशल्य विकास

१४१

अभ्यासाचे महत्त्व

२४

मुलाखत कौशल्य

४५

करियर मार्गदर्शन प्रेरणादायी व्याख्यान आणि वैयक्तिक समुपदेशन

५०

स्मार्ट गर्ल आणि युवती सशक्तिकरण

४३

वेळेचे व्यवस्थापन

३०

ध्येय निश्चिती व संपादन

२७

परिक्षेला सामोरे जावे?

२२

सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शन

११

पालकांचे समुपदेशन व शिक्षकांना प्रशिक्षण

०९

योगाचे महत्त्व

०३

मूल्यशिक्षण व विज्ञान अनुभव

१५

उद्योजकीय मार्गदर्शन कार्यशाळा

०४

विद्यार्थी मूल्यांकन कार्यक्रम

०१

इन्व्हेस्टर बुटकॅम्प

०१

आर्थिक नियोजन

०३

एकूण

४२९

 

सहभागी विद्यार्थांचा शैक्षणिक स्तर, पालक व शिक्षक

सहभागी विद्यार्थ्यांची संख्या

पोस्ट ग्रज्युएशन

३८७४

ग्रज्युएशन

१४८५७

इयत्ता १० व १२

११९९०

इयत्ता ८  व १0

१७४१३

पालक व शिक्षक

३३०

पालक,शिक्षक व विद्यार्थी (बेविनार)

९६३

एकूण

४९४२७

 

कौशल्य विकास अंतर्गत व्यक्तिमत्व विकास, प्रभावी संवाद, अस्खलित इंग्रजी बोलणे,श्रवण कौशल्य, स्मृती आणि एकाग्रता विकास इत्यादी विषयांवर प्रशिक्षण देण्यात येते

Back