| विषय १ : कौशल्य विकास  | 
                            विषय २ : मुलाखत कौशल्य  | 
                        
                         
                               १. सॉफ्ट स्कील्सचे महत्व २. सॉफ्ट स्कील्सचे फायदे ३. वैयक्तिक परिणाम ४. व्यवसाय शिष्टाचार ५. दूरध्वनी शिष्टाचार ६. इन्डस्ट्रीची गरज ७. मुलाखतीच्या दरम्यान सॉफ्टस्कील्सचे महत्व ८. पोषाख व सौंदर्य प्रसाधन
  | 
                                १. मुलाखत म्हणजे काय? २. मुलाखतीचे प्रकार ३. बायोडाटा कसा तयार करावयाचा? ४. मुलाखतीसाठी तयारी व सराव करणे ५. मुलाखतीत यशस्वी होण्यासाठी धोरणे ६. मुलाखतीत विचारले जाणारे सामान्य प्रश्न  ७. कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या टाळाव्यात ८. नमुन्या दाखल डमी मुलाखत ९. सारांश आणि निष्कर्ष - अंतिम टिप्स
  | 
                        
                                                   
                            | विषय ३ : करिअर मार्गदर्शन  | 
                            विषय ४ : तोंडी इंग्रजी संवाद  | 
                        
                         
                            १ . करिअर निवडतांना कोणत्या गोष्टी तपासाव्यात?  २ . करिअर निवडतांना स्वतःच्या मूल्यमापनासाठी अॅप्टीट्यूड टेस्टचे फायदे ३ . कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा हे कसे ठरवावे? ४ . १० वी व १२ वी नंतरचे विविध करिअर पर्याय
  | 
                            १. तोंडी संभाषण म्हणजे काय?  २. तोंडी संभाषणाचे महत्व ३. तोंडी संभाषणाचे कौशल्य कसे विकसित करावे? ४. स्वर आणि व्यंजन या इंग्रजी ध्वनींबद्दल माहिती ५. उत्तम तोंडी संभाषणाचे गुणधर्म ६. संभाषणासाठी प्रभावी भाषेची गरज ७. श्रवण कौशल्याचा विकास
  | 
                        
                                                   
                            | विषय ५ : परिक्षेला सामोरे कसे जावे ? 
                             | विषय ६ : सीईटी परीक्षेची तयारी  | 
                        
                         
                            १. आपण परीक्षा का देतो?  २. परीक्षांचे प्रकार ३.  परीक्षेची तयारी ४. अभ्यासाच्या विविध पद्धती ५. लेखन कौशल्य ,इत्यादी
  | 
                            १. परीक्षेची तयारी कशी करावी?  २. योग्य सीईटी परीक्षा कशी निवडायची? ३. सीईटी अभ्यासाची पूर्वतयारी कशी करावी? ४. पेपर लिहितांना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी ५. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविणे, इत्यादी
  | 
                        
                                                   
                            | विषय ७ : ध्येय निश्चिती व संपादन  | 
                            विषय ८ : उद्योजकता विकास कार्यक्रम  | 
                        
                         
                            १. ध्येय म्हणजे काय?  २.  ध्येय निश्चित करण्याचा उद्देश काय आहे? ३.  ध्येयाचे प्रकार ४.  ध्येय निश्चितीसाठी विश्लेषण  ५.  ध्येय कसे साध्य करावे? ६.  आपले ध्येय कसे सुधारित करावे? ७. स्मार्ट ध्येये ८. दृष्टी आणि मूल्ये ९. अडथळ्यांवर मात करणे १०. शैक्षणिक आणि करिअरची उद्दिष्टे ११. रोल मॉडेल्सपासून प्रेरणा
  | 
                            १. नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया	 २. व्यवसाय समजून घेणे ३. कंपनी नोंदणी प्रक्रिया ४. व्यवसायासाठी लागणारे लायसन्सेस व स्टॅट्युटरी आवश्यकता  ५. सरकारी कर्ज व अनुदानासाठी उपलब्ध पर्याय ६. बॅंकलोन मिळण्यासाठी बिझनेस प्रपोझल तयार करणे ७. उत्पादनाची माहिती व बाजारपेठ पाहणी ८. ध्येय निश्चिती, व्यक्तिमत्वविकास व सुसंवाद कौशल्य  ९. यशस्वी उद्योजकांशी संवाद
  | 
                        
                        
                            
                            | विषय ९ : स्मृती व एकाग्रता विकास  | 
                            विषय १०: स्वयं-शिस्त विकास  | 
                        
                         
                            १. स्मृती म्हणजे काय आणि ती कशी कार्य करते? २. स्मृती आणि एकाग्रता वाढविण्याचे तंत्र ३. व्यायाम व आहार - स्मृतीविकसित करण्यास उपयुक्त ४. ध्यान आणि स्मृतीविकासासाठी त्याचे फायदे ५. संभाषण कौशल्याच्या मदतीने स्मृतीचा विकास
  | 
                            १. आपल्याला काय हवे ते स्पष्ट करा २. जे बदल आवश्यक आहेत त्याचे वर्णन करा ३. रोल मॉडेल शोधा ४. कारणे आणि अडथळे ओळखा ५. अक्शन प्लान बनवा ७. स्वतःजबाबदारीची जाणीव ठेवा
  | 
                        
                                                   
                            | विषय ११ : पब्लिक स्पिकिंग  | 
                            विषय १२ : वेळेचे व्यवस्थापन  | 
                        
                         
                            १. पब्लिक स्पीकींग म्हणजे काय व त्याचे महत्व २. पब्लिक स्पीकींगचे प्रकार ३. पब्लिक स्पीकींग यशस्वी होण्यासाठी लागणारे अत्यावश्यक घटक ४. पब्लिक स्पीकींग सुधारण्याचे मार्ग ५. भाषणाची तयारी करताना काय करावे आणि काय करू नये?
  | 
                            १. वेळेचे व्यवस्थापन म्हणजे काय? २. वेळेच्या व्यवस्थापनेचे फायदे ३. प्रभावी वेळेच्या व्यवस्थापनेचे तंत्र ४. एखादे काम करण्यास विलंब लावणे किंवा पुढेढ कलणे ५. वाया जाणा-या वेळेचे व्यवस्थापन जसे सोशल मीडिया, मल्टी-टास्किंग इत्यादी टाळणे ६. दररोजचा अभ्यास आणि इतर कामे यांची आखणी कशी करायची?
  | 
                        
                        
                           
                            | विषय १३ : श्रावण कौशल्य विकास  | 
                            विषय १४ : व्यवसाय लेखन  | 
                        
                         
                            १. श्रवण कौशल्य म्हणजेकाय? २. ऐकण्याबद्दल गैरसमज असणे ३. शिकण्याचे उद्दिष्ट ४. ऐकण्याचे महत्व ५. ऐकण्याच्या मूलभूत बाबी ६. श्रवण प्रक्रिया म्हणजे... ७. श्रवणाचे प्रकार ८. ऐकण्या मधीलअडथळे ९. श्रवण कौशल्येकसे सुधारावे?
  | 
                           १. उत्तम व्यवसायलेखन कौशल्याचे महत्व व फायदे २. व्यावसायिक व तक्रार पत्राचा बेसिक नमुना ३. ऑफीस मेमो (स्टॅण्डर्ड मेमोचा नमुना) इत्यादी लिहीणे ४. बायोडाटा कसा तयार करावा? ५. रिपोर्ट कसे लिहावे
  | 
                        
                        
                            
                            | विषय १५ : एमएस-ऑफिस ऍप्लिकेशन्स | 
                            विषय १६ : हँड्स-ऑन- सायन्स | 
                        
                         
                            बेसिक ज्ञानः 
                                १. वर्ड, एक्सेल आणि अॅक्सेस 
                                २. इंटरनेटर 
                                ३. ई-मेल | 
                            प्रात्यक्षिकेः 
                                १. गुरूत्वीय बल 
                                २. चुंबकीय बल 
                                ३. उर्जा | 
                        
						
                            | विषय १७ : मूल्य शिक्षण  | 
                            विषय १८ : पालकांचे समुपदेशन  | 
                        
                         
                            १. मूल्यशिक्षण म्हणजे काय? 
                                २. मूल्यशिक्षणाचे महत्त्व, उद्दिष्टे व त्याची आवश्यकता 
                                ३. दहा निवडक जीवनमूल्यांची ओळख 
                                  (१) राष्ट्रीय एकात्मता  (२) राष्ट्रभक्ती 
                                  (३) वक्तशीरपणा (४) नीटनेटकेपणा 
                                  (५) श्रम प्रतिष्ठा (६) वैज्ञानिक दृष्टीकोन 
                                  (७) सर्वधर्म सहिष्णुता (८) स्त्री-पुरूषसमानता 
                                  (९) सौजन्यशीलता  (११) संवेदनशीलता 
                                ४. मूल्यशिक्षणाद्वारे शैक्षणिक विकास साधणे 
                                ५. जीवनातील ध्येयपूर्तीसाठी मूल्ये कशी उपयुक्त ठरतात? | 
                         १. मुलांचे अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी त्यांच्या गरजा लक्षात घेणे 
                                २. मुलांना करिअर संधीची उपलब्धता कशी आहे ते जाणून घेणे 
                                ३. मुलांच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनासाठी भावनिकरित्या त्यांना हाताळणे 
                                ४. मुलां सोबत सुसंवाद साधण्यासाठी पालकांची भूमिका 
                                ५. आजच्या टेक्नोसॅवी मुलांबदद्ल पालकांची भूमिका 
                                ६. सोशल मीडियाच्या दुष्परिणामातून मुलांना सावरण्यासाठी पालकांची भूमिका व मार्गदर्शन  
                                ७. प्रभावी पालकत्व | 
                        
                         
                            | विषय १९ : शिक्षकांना प्रशिक्षण  | 
                             विषय २० : आर्थिक नियोजन  | 
                         
                         
                             १. अध्यापनाचे नवीन तंत्र 
                                २. मूल्य-आधारित शिक्षण कसे शिकवावे ? 
                                ३. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व वाढीसाठी शिक्षकांची भूमिका 
                                ४. सध्याच्या शिक्षकां पुढील आव्हानांना कसे सामोरे जायचे, उदा. हट्टी विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांची बाजू घेणारे पालक आणि शिक्षाबंद, इ. | 
                             १. बचतीची सवय, कौशल्ये कशी विकसित करावीत 
                                २. वाचवलेले पैसे कसे गुंतवायचे 
                                ३. गुंतवणुकीचे विविध पर्याय काय आहेत 
                                ४. गुंतवणूक करताना काय पहावे 
                                ५. तुमची गुंतवणूक कशी अपडेट ठेवायची | 
                         
                         
                             | विषय २१: स्मार्ट गर्ल कार्यक्रम | 
                             विषय क्रमांक २२ : युवा गुरुकुल - वित्त व्यवस्थापन | 
                         
                         
                             १. आत्मजाणीव 
                                २. संवाद आणि नातेसंबंध  
                                ३. मासिक पाळी व स्वच्छता  
                                ४. आत्मसन्मान व स्व-संरक्षण 
                                ५. निवड व निर्णय 
                                ६. मैत्री आणि मोह/प्रलोभने 
                                ७. पालकांसोबत संवाद | 
                             १) यशासाठी ७ सवयी 2) वित्त व्यवस्थापन 3) मानसिकतेचे प्रशिक्षण 4) स्टॉक ट्रेडिंग
  |