Beneficiary Log-in:    
Google
त्वरा करा !: एसडी-सीड शिष्यवृत्ती २०२२ ऑनलाईन नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 

गव्हर्निंग बॉडी - सल्लागार मंडळ

गव्हर्निंग बॉडी
 
Sureshdada Jain

डॉ प्रसन्नकुमार रेदासनी, अध्यक्ष
MBBS, MD (Path), PG Diploma in Psychological Guidance & Counseling

 • अध्यक्ष - इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जळगांव
 • संस्थापक अध्यक्ष - भावस्पर्श काउन्सलिंग सेंटर, जळगांव
 • संस्थापक - तारा लॅबोरेटरीज, जळगांव
 • सचिव - जैन डॉक्टर्स फेडेरेशन, जळगांव
 • संचालक - श्री महावीर सहकारी बॅंक लि., जळगांव
 • धर्मदाय अध्यक्ष - गणपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जळगांव
 
Sureshdada Jain

श्री महेश गोरडे
BCom, MSW

 • संस्थापक अध्यक्ष - कुतुहल फाऊन्डेशन, जळगांव
 • संस्थापक - कुतुहल एक्टीव्हीटी सेंटर, जळगांव
 • संस्थापक – टीव्ही, मोबाईल व इंटरनेट शिस्त अभियान
 • संचालक - कुतुहल सायंटीफिक, क्रिएटीव्ह व एजुकेशनल किट शॉप, जळगांव
 • माजी अध्यक्ष - विवेकानंद सेंटर कन्याकुमारी, जळगांव शाखा
 • समुपदेशक
 • स्पीकर
 • लेखक
 
Sureshdada Jain

श्री नंदलाल जॆ. गादिया
BSc

 • संचालक - महावीर क्लासेस, जळगांव
 • अध्यक्ष - महावीर फाऊन्डेशन चॅरीटेबल ट्रस्ट, जळगांव
 • माजी अध्यक्ष - भारतीय जैन संघटना, जळगांव
 • माजी विभागीय सल्लागार - इंडिअन ज्युनिअर चेंबर
 
Sureshdada Jain

श्री नीळकंठ गायकवाड
BSc (Chem), BEd

 • उपाध्यक्ष - भारत स्काऊट व गाईड सेंटर, जळगांव
 • व्यवस्थापकीय सदस्य - मांगीलालजी बाफना नेत्रपेढी, नेत्र बँक व्यवस्थापन समिती, जळगांव
 • सदस्य - केशव स्मॄती प्रतिष्ठान, जळगांव
 
Sureshdada Jain

डॉ सुरॆश अलीझाद
MSc, PhD

 • अध्यक्ष - खान्दॆश भूगॊल शास्त्र मंडळ, जळगाव
 • अध्यक्ष - जैन स्थानक वार्षिक संघ, चोपडा
 • आजीव आणि नियामक सदस्य - इन्स्टिटयुट ऑफ इंडियन जीऒग्राफर्स (आयआयजी), पुणॆ
 • आजीव सभासद - महाराष्ट्र भूगॊल शास्त्र परिषद, पुणॆ
 • आजीव सभासद - नॅशनल जीऒग्राफर्स सॊसायटी ऑफ इंडिया, वाराणसी
 • आजीव सभासद - दि डॆक्कन जीऒग्राफर्स सॊसायटी ऑफ इंडिया, पुणॆ
 • आजीव सभासद - इंडियन मीटीऒरॉलॉजीकल सॊसायटी, नवी दिल्ली
 • माजी संयुक्त सचिव - भारतीय जैन संघटना, महाराष्ट्र
 • सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार - महाराष्ट्र शासन, २००७
 
Sureshdada Jain

श्री राजेश यावलकर
BCom

 • व्यवस्थापकीय संचालक - लोकशाही ग्रुप, जळगांव व मुंबई
 • उपाध्यक्ष - जळगांव जिल्हा पत्रकार संघ
 • संयुक्त सचिव - इंडियन रेड क्रौस सोसायटी रक्तपेढी, जळगांव
 • संस्थापक विश्वस्त - गंगाधरमामा चॅरीटेबल ट्रस्ट, जळगांव
 • पब्लिक रिलेशन प्रमुख - रोटरी क्लब, जळगांव
 • समन्वयक - ऑल इंडिया चितोड वाणी समाज ट्रस्ट, जळगांव
 
Sureshdada Jain

डॉ राणीदास डाकलिया
BA, M&S

 • अध्यक्ष - मानव सेवा मंडळ
 • उपाध्यक्ष - जळगांव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटना, जळगांव
 • माजी कोषाध्यक्ष - इंडियन रेड क्रौस सोसायटी रक्तपेढी, जळगांव
 • माजी सचिव व संस्थापक सदस्य - नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
 • मेडिकल जनरल प्रॅक्टिशनर - डाकलिया क्लिनिक, जळगांव
Sureshdada Jain
डॉ एस एस राणे
BA, MA, MPhil, PhD
 • प्राचार्य - जी डी बेंडाळे महिला विद्यालय, जळगांव
 • सदस्य - विद्यार्थी सल्लागार समिती, एम जे कॉलेज, जळगांव
 • सदस्य - सतर्क समिती, एनएमयु, जळगांव
 • विषयतज्ञ - युजीसी टीचर फॆलॊशीप कमिटी
 • विषयतज्ञ - फॅकल्टी डॆव्ह्लपमॆंट प्रॊग्राम, एनएमयु, जळगाव
 • विद्यार्थांना शैक्षणिक सल्ला व आधार देण्यात प्रचंड योगदान
 • सामाजिक समरसता पुरस्कार – सामाजिक समरसता मंच, महाराष्ट्र राज्य
 • कृतज्ञता पुरस्कार – कृतज्ञता ट्रस्ट, पुणे
Sureshdada Jain

श्री सागर पगारीया
BCom, CS, LLM, GDC&A, CA (Final)

 • सक्रिय सदस्य: भरारी फाऊंडेशन, जळगाव
 • आजीवन सदस्य: रेड क्रॉस सोसायटी, जळगाव
 • गुंतवणूक आणि कायदेशीर सल्लागार

आमचॆ सल्लागार मंडळ

श्री अजितकुमार बी. कुचेरिया
C.A., M.Com. L.L.B.

 • संचालक: प्रतिक ऑटो

प्राचार्य डॉ. अजित उत्तमराव वाघ
M.Com., PhD

 • माजी प्राचार्य: नूतन मराठा कॉलेज, जळगांव

श्री अनिल गोविंद राव
FCA, MCM, M.Com.

 • अध्यक्ष: जळगाव जनता सहकारी बँक लि., जळगाव
 • माजी संचालक: जलश्री वॉटरशेड निगराणी आणि अनुसंधान संस्था, एमजे कॉलेज, जळगांव
 • माजी-प्राचार्य: एमजे कॉलेज, जळगांव
 • माजी प्रबंधन परिषद सदस्य: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव
 • भारतीय वाणिज्य संघाद्वारे मानद फेलोशिप सम्मानित
आर्कि. शिरीष बर्वे
B Arch
 • संस्थापक - 'दि आर्किटेक्ट' फर्म
 • 'यंग आर्किटेक्ट ऑफ द इयर' - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्क राष्ट्रसंकल्पातील पुरस्कार प्रदान
 • 'आगा खान पुरस्कार' - 2004 मध्ये त्यांच्या प्रकल्पांसाठी नामांकन

श्री. जी.टी. महाजन
BA (Hons) in Economics & Politics, LLB - General

 • माजी अतिरिक्त कोषागार अधिकारी - वित्त विभाग, महाराष्ट्र सरकार
 • संसाधन व्यक्ती - मागासवर्गीय ग्रामीण अनुदान निधी योजना, भारत सरकार
 • अतिथी फॅकल्टी - 'यशदा' (2011 पासून)
 • अतिथी व्याख्याता - लेखा व कोषागारे संचालनालय यांचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन

डॉ. दिलीप टी. नेहते
M.Sc (Inorganic Chemistry), Ph.D. Chemistry

 • प्राध्यापक: रसायन शास्त्र विभाग- एम जे. कॉलेज, जळगांव
 • अंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रसिद्ध

श्री दुर्गादास डी. नेवे. (दादा नेवे)
M.A. (History)

 • अध्यक्ष: दि जळगांव जिल्हा नागरिक बँक संघटना, जळगांव
 • संचालक: जळगांव पीपल को- ओपरेटीव बँक लिमिटेड, जळगांव
 • सदस्य: महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती
 • माजी अध्यक्ष: जळगांव न. पा. स्कूल, कमेटी
 • छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर १४०० व्याख्याने
डॉ. विवेक काटदरे
MCom, FICWA, FCA, DISA, MPhil, PhD, DTL, DCS, PGDPG&C
 • माजी प्रिन्सिपल व डायरेक्टर - आयएमआर कॉलेज, जळगाव
 • संस्थापक सदस्य - महाराष्ट्र वाणिज्य शिक्षक संघ
 • सिनेट सदस्य - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (एनएमयू)
 • फेलो सदस्य - भारतीय चार्टर्ड अकाउंटंट संस्था (आयसीएआय)
 • बोर्ड सदस्य - नॅशनल असोसिएशन ऑफ दि ब्लाइंड (नॅब)
 • बोर्ड सदस्य - विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव
डॉ. सौ. गौरी मिलिंद राणॆ
M.Sc., Ph.D. Botany
 • प्राध्यापक व विभाग प्रमुख: वनस्पती शास्त्र मुलजी जॆठा कॉलॆज, जळगाव
 • समन्वयक: जलश्री वॉटरशॆड निगराणी आणि संशॊधन संस्था - एम.जॆ.कॉलॆज, जळगाव
 • प्रसिद्ध संशोधक मार्गदर्शक: एम.फ़िल व पीएचडी साठी, एम जे कॉलेज, जळगाव
 • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ६० शोधनिबंध प्रसिद्ध
 • ५० पाठ्यपुस्तके प्रसिद्ध
 • 2006 साली सौ कांताबाई जैन खान्दॆश सखी शिक्षण प्रभा पुरस्कारानॆ सम्मानित
श्री. रवी टाले
बी.ए.
 • संपादक - दैनिक लॊकमत,जळगाव
 • लोकमत बेस्ट एडिटर पुरस्कार- २०१७ व २०२०
 • राज्यस्तरीय ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार - अ. भा. मराठी पत्रकार परिषद - २०११
 • • सुमारे ३५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्य
डॉ. नरॆंद्र बी. जैन
M.D. Medicine
 • माजी अध्यक्ष: रॊटरी क्लब सॆंट्रल, जळगाव
 • सदस्य: शाकाहार-सदाचार परिषद, जळगाव
 • बोर्ड सदस्य: महाराणा प्रताप शाळा, जळगाव
सौ. पुष्पा कॆ भंडारी
Msc. - Organic Chemistry
 • समिती सदस्य: इंडियन रॆड क्रॉस सॊसायटी, जळगाव
 • सभासद: जैन महिला मंडळ, जळगाव
 • सल्लागार: बी. जॆ. एस. महिला विभाग, जळगाव
डॉ. शांताराम पी. बडगुजर
M.Phil, Ph.D.
 • विभाग प्रमुख: प्रौढ व निरंतर शिक्षण व विद्यार्थी कल्याण - उ.म.वि., जळगांव
 • माजी संचालक व प्रमुख: रोजगारसंधी आणि सामुपदेशन महाविद्यालय समिती, जळगांव
प्रा. श्रीकृष्ण विष्णू सोमवंशी
M.Sc., B.Ed.
 • संचालक: यशवंत अकादमी, जळगांव
 • लेक्चरर: सी.ई.टी
 • अध्यक्ष: क्षत्रिय समाजसेवा मंडळ, जळगाव
 • अध्यक्ष: चिंतामणी दत्तक योजना, जळगाव
 • उपाध्यक्ष: महाराष्ट्र सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज
 • उपाध्यक्ष: मराठी विज्ञान परिषद, जळगाव शाखा
 • विभागीय समन्वयक: DEEPER, पुणे यांचे नाशिक विभाग
 • समन्वयक: फौन्डेशन फोर एक्स्सिलेंस, अमेरिका यांचे जळगाव विभाग
श्री सुभाष एस. लोढा
Chartered Accountant
 • माजी अध्यक्ष: आय.सी.ए.आय. जळगांव शाखा
 • संस्थापक संचालक श्री. महावीर सहकारी बँक लिमिटेड - जळगांव
 • माजी अध्यक्ष: लायन्स क्लब सेन्ट्रल - जळगांव
 • माजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी 
प्रा. सुरेश एस. पांडे
M.A. English
 • संचालक: पांडे क्लासेस – जळगांव
 • माजी अध्यक्ष: अजंता ज्युनियर चेंबर
 • प्रशिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल कमाल पत्र पुरस्कार ने सन्मानित

प्रा. उत्तमराव डी. पाटील
BSc. B.Ed
 • अध्यक्ष शिक्षक लोकतांत्रिक संघ - जळगांव
 • माजी शालेय समिती अध्यक्ष महाराणा - प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जळगांव
 • सदस्य: रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळ
 • संस्थापक सचिव: ज्ञानगंगा विद्यालय रायपुर ता. रावेर
 • माजी प्राचार्य व संचालक समिती सदस्य घाटे विद्यालय - कनिष्ट महाविद्यालय, उचंदा

डॉ. विजय एल. महेश्वरी
M.Sc., Ph.D. (Biochemistry)
 • संचालक जैविक विज्ञान विभाग- उ.म.वि. जळगांव
 • प्राध्यापक: जैवरसायन शास्त्र - उ.म.वि. जळगांव
 • सिनेट सदस्य - उ म वि जळगाव
 • मा. राज्यपाल, महाराष्ट्र शासन यांच्याकडून YCMOU, नाशिक या व्यवस्थापन मंडळामध्ये नामांकन सदस्य (२०१४-२०१७)
 • कॅम्पस प्रतिनिधी: United State India Educational Foundation (USIEF), नवी दिल्ली
 • माजी संचालक: इंटरनल क्वालीटी एशुरन्स सेल, उमवि, जळगाव
 • माजी पीर टीम मेंबर: NAAC, बंगलोर - महाविद्यालय आणि विद्यापीठांच्या मूल्यांकनासाठी (२००२-०७, २०१०-१५)
 • महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार २००९-१०
 • Norman E Borlaug Fellow (USDA) for Advanced Training in Biosafety of Genetically modified Food at Lowa State University, USA (एप्रिल-जून २००८)
 • Awarded BOYSCAST Fellowship by Govt of India for Research in Genetic Engineering at University of Virginia, USA (१९९८)

श्री उमेश बी. सेठिया
B.Sc. (Computers)
 • संचालक: सॅन्ट्रॉनिक्स कॉम्पयुटर्स (माहिती तंत्रज्ञान कंपनी)
 • कार्यकारी संचालक: जैन विश्व भारती, लाडनू (राजस्थान)
 • संस्थापक: सोशल मिडीया डिएडिक्शन प्रोग्राम
 • संस्थापक: रायसोनी सॅन्ट्रॉनिक्स इनक्युबेशन व ट्रेनिंग सेंटर
 • आजीवन सदस्य: कॉम्पयुटर सोसायटी ऑफ इंडिया
 • जळगावातील माहिती तंत्रज्ञान तसेच इंटरनेट सेवा क्षेत्राचे सक्रिय व प्रामुख्याची भुमिका बजविणारे, जळगावातील प्रथम सॉफ्टवेअर प्रशिक्षण, वैविध-तंत्रज्ञान आधारित सॉफ्टवेअर निर्मीती तसेच इंटरनेट सेवा संस्था
 • ट्रेनिंग/ वैशिष्ठ क्षेत्र: स्टार्टप/ वेंचर कॅपिटलिस्ट/ तंत्रज्ञान क्षेत्र एंजल निवेशक, डिजीटल संपत्ती निर्मीती, तंत्रज्ञान व्दारे व्यापार/ सेवा वृद्धी, चला इंटरनेट व्दारे समृद्ध बनुया, इंटरनेट व्यसन व आपत्तीकारक वापर समुपदेशन एवं सविस्तॄत मार्गदर्शन
 • संशोधन क्षेत्र: तंत्रज्ञान व्दारे सामाजिक/ वैश्विक सेवा सुधार

प्रा. संजय ओ. दहाड
M.E. (Electronics), Pursuing PhD
 • अधिष्ठाता शैक्षणिक, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
 • ईव्हीसी (तज्ज्ञ भेट समिती) सदस्य: अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली
 • सचिव शैक्षणिक परिषद सदस्य: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
 • माजी प्राचार्य व गव्हर्नर बोर्ड सदस्य: शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव
 • माजी प्राचार्य: गंगामाई पॉलिटेक्निक, नागाव, धुळे
 • माजी प्राचार्य: पद्मश्री डॉ व्हीके पाटील पॉलिटेक्निक, प्रवरानगर
 • माजी सिनेट व शैक्षणिक समिती सदस्य: केबीसी, एनएमयू, जळगाव
 • माजी अध्यक्ष, अभ्यास मंडळ (ई अँड टी): केबीसी, एनएमयू, जळगाव