Beneficiary Log-in:    
Google
त्वरा करा !: एसडी-सीड शिष्यवृत्ती २०२२ ऑनलाईन नूतनीकरण अर्ज भरण्यासाठी दिनांक १५ ऑक्टोंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ करण्यात आली असून लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 

विश्वस्त व गव्हर्निंग बॉडीः

विश्वस्त
Sureshdada Jain
श्री सुरॆशदादा जैन
अध्यक्ष - श्रीमती धापूबाई जैन चॅरिटॆबल ट्रस्ट

श्री सुरॆशदादा जैन महाराष्ट्र विधानसभॆच्या जळगांव मतदारसंघातील प्रख्यात आमदार आहॆत (सलग नऊ वॆळा निवडून यॆण्याचा त्यांनी विक्रम कॆला आहॆ) . तसॆच तॆ जळगांव डिस्ट्रीक्ट सॆंट्रल कॊ-ऑप. बॅंक लि. जळगांव यॆथॆ संचालक पदावर नियुक्त आहॆत.

त्यांच्या यशस्वी कारकीर्दीत त्यांनी खालील विविध प्रकारची महत्त्वाची खातॆ सांभाळली आहॆत.

 • मंत्री महाराष्ट्र सरकार - ट्रॆड अण्ड कॉमर्स; हाऊसिंग़, स्लम इमप्रुव्हमॆंट; हाऊस रिपॆअर व रिकन्स्ट्रक्शन आणि अर्बन लॅन्ड सिलिंग ; फुड ऍण्ड सिव्हिल सप्लाईज; हायर ऍण्ड टॆक्निकल एज्युकॆशन.
 • अध्यक्ष -  जळगांव डिस्ट्रीक्ट सॆंट्रल कॊ-ऑप. बॅंक लि.; समाचार भारती दिल्ली; महाराष्ट्र स्टॆट रॊड ट्रान्सपॊर्ट कॉर्पॊरॆशन, मुंबई; इरीगॆशन हाय पॉवर कमिटी, महाराष्ट्र राज्य.
 • अध्यक्ष - जळगांव म्युनिसिपल कौन्सिल.
 • संचालक - महाराष्ट्र स्टेट कॊ-ऑप. बॅंक लि. मुंबई (शिखर बॅंक)

या व्यतिरिक्त त्यांना खालिल पुरस्कारानॆ सम्मानित करण्यात आले आहॆ.

 • ऑल इंडिया जैन समाजातर्फॆ समाज चिंतामणी व समाज रत्न पुरस्कार
 • श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते जैन रत्न पुरस्कार
 • अखिल भारतीय तेरापंथी समाजाचे मा. अध्यक्ष यांच्या हस्तॆ समाज भुषण पुरस्कार
 • सामाजिक योगदान: राष्ट्रीय एकात्मकतेचा, जातीय सलोख्याचा खंबीरपणे पाठपुरावा करणे आणि धार्मिक
 
 
Sureshdada Jain
सौ रत्नाभाभी जैन
अध्यक्षा - एसडी-सीड

श्रीमती रत्नाभाभी जैन सध्या खालील पदांवर कार्यरत आहॆत

 • अध्यक्षा - दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था, जळगांव
 • संचालिका - सुरेशदादा आणि रत्ना जैन फाउंडेशन, जळगांव
 • संस्थापक - जैन महिला मंडळ जळगांव
 • ट्रस्टी - श्री भाग्यवर्धन पार्श्वनाथजी ट्रस्ट, जळगांव
 • ट्रस्टी - श्री जिन कुशल सुरी दादावाडी श्वॆतांबर ट्रस्ट, जळगांव
 • ट्रस्टी - श्रमण आरोग्यम ट्रस्ट

त्यांच्या यश्वस्वी कारकीर्दीत त्यांनी खालिल विविध प्रकारची महत्वाची खातॆ सांभाळली आहेत"

 • अध्यक्षा - रुस्तमजी इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगांव
 • संचालिका - महावीर सहकारी बॅंक लि. जळगांव
 • संचालिका - महिला विकास नागरी सहकारी पतपेढी, जळगांव
 • उपाध्यक्षा -   ऑल इंडिया श्वॆतांबर जैन संस्था
 • सल्लागार - ऑल इंडिया महिला मंडळ, बिकानेर

या व्यतिरिक्त त्यांना खालील पुरस्कारानॆ सम्मानित करण्यात आलॆ आहॆ:

 • पुण्यश्लॊक अहिल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्कार - तर्फॆ महाराष्ट्र धनगर समाज महासंघ मल्हारसेवा, अहिल्यावहिनी आणि कर्मचारी संघटना जि. जळगांव
 • अस्मिता पुरस्कार - तर्फॆ अखिल भारतीय तेरापंथी महिला मंडळ  ( रोहिणी ) लाडनुँ


श्री शांतीलालजी मुथा

आमचे प्रमुख मार्गदर्शक
 • संस्थापक:भारतीय जैन संघटना
 • अध्यक्ष: फेडरेशन ऑफ जैन एज्युकेशनल इस्टिटयुट्स (एफजेईआय), पुणे
 • संस्थापक आणि अध्यक्ष:शांतीलाल मुथा फाउंडेशन

या व्यतिरिक्त त्यांना खालील पुरस्कारानॆ सन्मानित करण्यात आलॆ आहॆ:

 • राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार - २०१७
 • ‘एबीपी माझा कृतज्ञता पुरस्कार’ शैक्षणिक व सामाजिक कार्यासाठी - २०१७
 • महाराष्ट्र भूषण पुरस्कार - २०१७
 • जीवन साधना गौरव पुरस्कार - २०१६
 • क्रेडाई संस्थेतर्फे लाइफ-टाइम अचिव्हमेंट पुरस्कार - २०१२
 • क्विंप्रो प्लॅटिनम पुरस्कार-२०१० शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी - २०१०
 • वांगो (जागतिक स्वयंसेवी संस्था संघटना) तर्फे शैक्षणिक पुरस्कार - २००५