![]() ![]()  | ![]()  | |
![]()  | ![]()  | |
![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]() ![]()  | ||
  | |||
| 
                 लाभार्थींचॆ मनॊगतः युवती सशक्तिकरण कार्यक्रम मनॊगत - जानॆवारी 2012 
                         नम्रता अरुण निकम, जळगाव एसडी-सीडच्या 'युवती सशक्तिकरण' या शिबिरात मला, परिवारात कसे आपले विचार मांडावे, परिवाराला किती वेळ द्यायला हवा हे शिकायला मिळाले. मी आई- वडिल यांच्यासोबत आपल्या गोष्टी शेअर करायला हव्या आणि मित्र-मैत्रिणीला किती वेळ द्यायला हवा इ. गोष्टींवर मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमात माझे आत्मविश्वास वाढण्यास मोठया प्रमाणात मदत झाली. प्रेम विवाह व पारंपारिक विवाह या दोघांमध्ये काय फरक असतो, त्यांचे परिणाम काय त्यात आपण कसे निर्णय घ्यायला हवे. मिडिया, मोबाइल, इंटरनेट यांचे दुष्परिणाम, चांगले परिणाम शिकायला मिळाले. या कार्यक्रमाचे आयोजक एसडी-सीडची मी खुप आभारी आहे. 
                         रीटा पुंडलिक ठाकुर, जळगाव एसडी-सीडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराद्वारे २१ व्या शतकात सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी आम्हा युवतींचे सशक्तिकरण करण्यात आले. मी जेव्हा या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी सहभागी झाले तेव्हा विचार करत होते की 'लडकियों का सक्षमीकरण' काय आहे, पण एसडी-सीड चे मार्गदर्शकांनी आमच्याशी संवाद साधून आम्हाला समजावले की सक्षमीकरण काय आहे. या शिबिरात आम्हाला Family, Friends तसेच TV, Mobile technology चा वापर कितपत करावा, परिवार संबंध कसे जोडावे, विवाह संस्कृतीचे महत्त्व आम्हास समजले. एसडी-सीडने हा कार्यक्रम सुरु ठेवावा, जेणे करून अजूनही युवतींना याचा लाभ होईल. शिष्यवॄत्ती कार्यक्रम मनॊगत - सप्टॆंबर 2011 
  | 
        |